पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाची कामे वेगात सुरू; मार्गाचे काम ९ महिन्यात पूर्ण करण्याचे लक्ष्य
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी-३) अंतर्गत पनवेल – कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले आहे. आजघडीला या रेल्वेमार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील ९ महिन्यात या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य एमआरव्हीसीने ठेवले आहे. सध्या रेल्वे मार्गाची कामे वेगात सुरू